In this workshop, you will learn to prepare a business plan for your business. In this workshop, you have to complete son many assignment which give clarity about your business and prepare the pathway of growth for your business. It works as a manual for your business that’s why we called it “Business Gita”.
Benefits of Business Plan Workshop:
- Your business manual that is “Business Gita.” Will get prepared
- You will get clarity about your business.
- You will able to focus on your own business.
- You can create a long-term business by preparing a business plan.
- You will get control over your business.
- You can create your business system-oriented and lead to be on automating in the nearer future.
Annual Business Plan: या सेवे अंतर्गत आम्ही प्रत्येक व्यवसायाचा वार्षिक आराखडा तयार करतो ज्यामध्ये येत्या वर्षात किती ध्येय ठेवले आहे व ते कसे साध्य करायचे, त्यासाठी नक्की काय करावे लागणार आहे याचा लेखी अहवाल तयार केला जातो. हा आराखडा तयार झाल्यानंतर त्यावर अंमलबजावणी उदयॊजकाकडून केली जाते परंतु ज्याप्रमाणे आराखडा तयार केला आहे त्याप्रमाणे काम झाले आहे कि नाही हे मात्र कळत नाही म्हणून आम्ही मासिक तपासणी करून एक रिपोर्ट तयार करतो ज्यामध्ये ठरवलेलं ध्येय व साध्य काय झाले यातील तफावत बघितली जाते व त्यावरून पुढील ध्येय साध्य करण्यासाठी कोणती रणनीती अवलंबायची हे ठरवले जाते ज्यामुळे ध्येय साध्य करणे सोपे जाते.
बिझनेस प्लॅन सेमिनार पुढील विषयावर घेतले जातील:
- व्यवसायाचे व्हिजन व मिशन कसे असावे.
- तुमच्या व्यवसायबद्दलची तुमची स्पष्टता शोधली जाईल व तुम्हाला तुमच्या व्यवसायबद्दल शंका असल्यास त्यावर काम केले जाईल. यामुळे तुम्हाला तुम्ही नक्की कोणता व्यवसाय करावा हे स्पष्ट होईल.
- तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्हाला नक्की कोणत्या ग्राहकावर फोकस करावा लागेल हे यात तुम्हाला लक्षात येईल
- व्यवसाय करताना पैशाचे व्यवस्थापन नक्की कसे करावे, कुठे पैसा खर्च करावा, कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न येईल, या सारख्या पैशासंबंधी अनेक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या कार्यशाळेत मिळेल.
- व्यवसाय कसा वाढवावा, व्यवसाय वाढीसाठी कश्यापद्धतीने नियोजन करावे, ते असताना कोणकोणत्या बाबींचा विचार करावा.
- व्यवसाय करताना कोणती लोंक घ्यावीत व कशी?
- व्यवसाय करताना कोणते डावपेच (स्ट्रॅटेजि – Strategy ) वापरावे.
- उधार वसुली नियमितपणे कशी करावी.
- गुंतवणूकदारांसाठी (इन्वेस्टरसाठी) बिझनेस प्लॅन कसा बनवावा?
- तुमच्या व्यवसायाचा ब्रँड कसा बनवावा ?
- तुम्ही मार्केट अनालिसिस (विश्लेषण ) कसे करावे?
व्यवसायाचे प्लानिंग कारण हा एक महत्वाचा भाग आहे परंतु तो त्या प्रमाणे प्रत्यक्षात अमलबजावणी करणे हे एक मोठे आव्हान आहे. बिझनेस प्लान मध्ये ठरवल्याप्रमाणे कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे कि नाही हे दाखवनारी व्यवस्था (System) आम्ही देतो यालाच Business Plan Execution System असे म्हणतो. यामध्ये आम्ही उद्योगाच्या विविध बाबीची माहित गोळा केली जाते. या माहितीच्या आधारे काही निष्कर्ष काढले जातात ज्यांचा उपयोग व्यावसायिकाला निर्णय घेण्यासाठी होतो. जसे विक्रीविषयी माहिती मिळवून त्याच्या आधारे कोणता प्रॉडक्ट जास्त विकला, कोणत्याप्रकारच्या ग्राहकाला तो विकला, कोणत्या सिझन मध्ये विकला, किती विकला, त्यामध्ये फायदा किती झाला, हे समजते यावरून भविष्यात कोणत्या प्रोडक्टवर भर द्यायचा कोणते प्रोडक्ट विकायचे कोणाला विकल्याने जास्त फायदा होत आहे हे कळते व त्याबाबतचे निर्णय घेणे सोपे होते.
त्यासोबतच व्यवसायाचे प्लानिंग केल्याप्रमाणे आपण ठरवलेले टार्गेट किती प्रमाणात साध्य केले आहे किवा किती कमी पडलो आहे हे पण लक्षात येते व त्यानुसार पुढील कृतीकार्याक्रमात आवश्यक ते बदल करता येतात. या सेवे अंतर्गत आम्ही दर महा व्यवसायाचे बारकाईने निरीक्षण करतो व परिणामाची उजळणी करतो त्यामुळे व्यवसायाची प्रगती लक्षात येते. व व्यवसाय वाढीसाठी नक्की काय करायला पाहिजे व ते आपण करत आहोत कि नाही हे पण लक्षात येते. या सेवे अंतर्गत पुढील प्रकारचे विश्लेषण केले जाते:
- Product wise Sales
- Brand wise Sales
- Party wise Sales
- Periodical Sales
- Branch-Wise Sales
- Area Wise Sales
- Season Wise Sales
- Sales
- Interest
- Commission
- Product-wise Purchase
- Brand wise Purchase
- Party wise Purchase
- Periodical Purchase
- Branch-Wise Purchase
- Area Wise Purchase
- Season Wise Purchase
- Periodical Expenses
- Management Expenses
- Manufacturing Expenses
- Operating Expenses
- Financial Expenses
- Marketing & Branding Expenses
Cash Flow Mastery
“The Skill of Cash Flow Management in Business”
Cash flow is king in every business. Most of the business focus on the profit and turnover of the business and neglect the king that is cash flow and suffer in business and end up with closing the business. Cash flow is one of the leading causes of small business failure. Cash flow is the lifeblood of a business. If you have a cash flow management problem, no matter how much money you make the problem will remain the same for you.
According to a 2013 survey:
28% of small business owners say they lose sleep over cash flow problems;
48% say they pay others before paying themselves; and
24% had experienced cash flow problems such as postponing hiring.
Cash flow problems are best avoided, but even if your business is experiencing a cash-flow crisis, there are several things you can do to get back on track. By implementing some basic processes to ensure timely invoices, collecting on unpaid bills, and maintaining clear-eyed projections about your company’s future revenue and expenses, you can keep the cash flowing — and the company growing — for years to come.
How do you find that you have a cash flow management problem?
Answer the following question:
- Do you pay your bills after the due date?
- Have you neglected some important expenses because of insufficient funds? For example Car servicing.
- Have you bought something recently that you didn’t need and couldn’t afford?
- Do you regularly spend more than you’re your profit?
By answering the above questions if you come to know that you are facing cash flow issues in your organization or not.
Benefits of Cash Flow Mastery:
- Get relief from cash crunch stress.
- You will be able to do Effective use of available funds.
- It helps you to increase your profitability.
- It will help you to grow your business.
- Increase your business’s effectiveness & productivity.